Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सध्याचा घडीचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे... त्याची लोकप्रियता ही त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येपेक्षाही अधिक आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत अव्वल शंभरमध्ये (66 वा) समावेश असलेला तो ...
हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जजपा) आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे. ...
Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
Child Marriage And Dowry Case : हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली ...
Farmers lathicharge : हिसारला पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले. ...