Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Doctor lifted pregnant woman : रुग्णालयाच्या बाहेर स्ट्रेचर न मिळाल्यानं वेदनेनं तडफडत असलेल्या महिलेला उचलून घेत त्यांनी आपात्कालीन (Emergency) वार्डात पोहोचवलं. ...
Corona vaccine : हरियाणाच्या जींद येथील शासकीय रुग्णालयात एक अजब चोरीची घटना घडली आहे. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कोरोना लशीच्या (Corona vaccine theft) जवळपास शंभर डोसची चोरी केली होती ...
Sexual exploitation by a woman : पिल्लूखेडा पोलिसांनी तरूणाच्या तक्रारीवर शेजारील महिला व तिच्या पती विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि इतर काही प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ...