लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले - Marathi News | Accident to former Chief Minister's car; Luckily survived bhupendra singh hudda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले

गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.  ...

मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या - Marathi News | IAS grandparents commit suicide by writing suicide note in haryana says Children have crores of wealth but not even 2 loaves to give me | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

"माझ्या मुलांकडे 30 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण आम्हाला भाकरी नाही...;सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल." ...

वडिलांनी 6 लाखांचं काढलं कर्ज अन् मुलीने मारला गोल्डन 'पंच', जाणून घ्या नीतूची 'यशस्वी कहाणी' - Marathi News |  Haryana's Nitu Ghanghas won gold medal in Women's World Boxing Championship   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वडिलांनी 6 लाखांचं काढलं कर्ज अन् मुलीने मारला गोल्डन 'पंच', जाणून घ्या यशस्वी कहाणी

WBC 2023 : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा थरार रंगला आहे.  ...

अमेरिकेत नवरा-नवरी, पै पाहुण्यांनी गावी केला रीतिरिवाज; टिव्हीवर ऑनलाईन लग्नसोहळा - Marathi News | Wedding in America, village customs with pai guests; Husband and wife seen on TV in panjab sonipat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेत नवरा-नवरी, पै पाहुण्यांनी गावी केला रीतिरिवाज; टिव्हीवर ऑनलाईन लग्नसोहळा

अमेरिकेत राहून लग्न केलेल्या या जोडप्याच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

हरयाणाच्या इंजिनिअर कॉलेजमध्ये प्रेम; पुण्यात लग्नाच्या बहाण्याने शोषण; हुंडाही घेतला अन् पलटला - Marathi News | A young man from Bihar's Sitamarhi had an affair at an engineering college in Haryana and then exploited it on the pretext of marriage in Pune with his girl friend   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणाच्या कॉलेजमध्ये प्रेम; पुण्यात लग्नाच्या बहाण्याने शोषण; हुंडाही घेतला अन् पलटला

बिहारच्या सीतामढी येथे प्रेमप्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

Crime : होळीतली गंमत की घातपात? मित्रांनी आपल्याच मित्रांना जाळण्याचा केला प्रयत्न, त्यानंतर... - Marathi News | Crime: Holi fun or accident? Friends tried to burn their own friends, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळीतली गंमत की घातपात? मित्रांनी आपल्याच मित्रांना जाळण्याचा केला प्रयत्न, त्यानंतर...

Crime News : होळीदरम्यान काही मित्रांनी आपल्याच मित्रांना जाळण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा आरोप केला आहे.  ...

सायकलस्वार डीएसपींचा रस्ते अपघातात मृत्यू, अज्ञात वाहनाने दिली धडक  - Marathi News | haryana police dsp chandrapal died in a road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकलस्वार डीएसपींचा रस्ते अपघातात मृत्यू, अज्ञात वाहनाने दिली धडक 

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.  ...

Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा... - Marathi News | Bageshwar dham news, Pandit Dhirendra Krishna Shastris Brother Arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावाला अटक; कोणत्या प्रकरणात कारवाई? वाचा...

Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम याला अटक झाली आहे. ...