लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | haryana assembly election 2024 Ganatapatiji is being jailed in the Congress state, the worship of Vighnaharti is also being disturbed PM Modi's attack on congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या राज्यात गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जातेय, विघ्नहर्त्याच्या पूजेतही..."; PM मोदींचा हल्लाबोल

"काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जात आहे. गणपतीजींना पोलिसांच्या पिंजऱ्यात बंद करण्यात आले." ...

हरियाणात दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसची जोरदार रणनीती, या तीन नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Haryana Assembly Election 2024: The strong strategy of the Congress to prevent the riots in Haryana, these three leaders were given the responsibility    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसची जोरदार रणनीती, या तीन नेत्यांना दिली जबाबदारी

Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. ...

देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज - Marathi News | Savitri Jindal has filed an independent application after not getting ticket from the BJP Haryana assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज

Savitri Jindal : हरिणाया विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने सावित्री जिंदाल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ...

भावूक झाले, शपथ घातली... भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा यांची मोठी घोषणा - Marathi News | bjp former haryana chief ram bilas sharma withdraw nomination from mahendragarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावूक झाले, शपथ घातली... भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा यांची मोठी घोषणा

Haryana polls: रामविलास शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. ...

काँग्रेसचे सरकार आल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्टच सांगितलं...  - Marathi News | Will you become the Chief Minister if the Congress government comes to Haryana? Randeep Surjewala made it clear...  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे सरकार आल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्टच सांगितलं... 

Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.  ...

Vinesh Phogat : "मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही"; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली? - Marathi News | haryana assembly election 2024 Vinesh Phogat full time politician nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही"; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली?

Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू विनेश फोगाटच्या उमेदवारीनंतर जुलाना मतदारसंघ चर्चेत आला आहे. ...

हरियाणात मोठा घटनात्मक पेच; विधानसभा १३ सप्टेंबरला भंग होणार; सैनी राज्यपालांच्या भेटीला - Marathi News | Major constitutional embarrassment in Haryana; Assembly to be dissolved on September 13; CM Saini on a visit to the Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात मोठा घटनात्मक पेच; विधानसभा १३ सप्टेंबरला भंग होणार; सैनी राज्यपालांच्या भेटीला

Haryana Election Politics: खरेतर शेवटचे अधिवेशन हे मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली गेली. ...

विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट? - Marathi News | AAP candidate against Vinesh Phogat! Kejriwal gave the ticket to whom? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट?

AAP Haryana Assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेल्या आम आदमी पार्टीने चौथी यादी जाहीर केली असून, २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.  ...