लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result, मराठी बातम्या

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार - Marathi News | Porn video made by a friend's sister-in-law; Blackmailed and raped for 3 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप  तरुणीने केला आहे. ...

कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या  - Marathi News | Married in opposition to family, 5 months after brother stabbed her husband to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या 

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने मुलीच्या सख्ख्या भावाने चाकूने सपासप वार करून बहिणी, तिच्या पतीची हत्या केली आणि नंतर बहिणीला रुग्णालयाबाहेर टाकून त्याने पळ काढला.  ...

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन - Marathi News | ... this is the way to eat butter on the palate, even after the death of the father, the child boiled for 8 years 92 lakh pension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे. ...

CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ - Marathi News | CoronaVirus Marathi News corona positive man escaped hospital wearing ppe kit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वैद्यकिय कर्मचारी जे पीपीई किट परिधान करतात. ते घालून आरोपीने रुग्णालयातून पळ काढला. ...

बीजेपीच्या महिला नेत्यानं सेक्रेटरीस चपलेन हाणलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | BJP woman leader slaps secretary, video goes viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीजेपीच्या महिला नेत्यानं सेक्रेटरीस चपलेन हाणलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हरियाणातील हिसार येथील मार्केट कमिटीमध्ये सोनाली फोगाट पोहोचल्या होत्या. त्यावेळी, काही कारणावरुन मार्केट कमिटीच्या सेक्रेटरीसोबत त्यांचा वाद झाला. ...

छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्... - Marathi News | Accused in molestation found Corona positive and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

विनयभंगाच्या आरोपाखाली तो हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात होता. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. ...

जांगडगुत्ता! झाडाखाली चक्क PPE कीट घालून केस कापू लागले न्हावी, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Pics from Haryana when barber wear PPE this is how people are reacting api | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जांगडगुत्ता! झाडाखाली चक्क PPE कीट घालून केस कापू लागले न्हावी, फोटो झाले व्हायरल

आता एक फोटो हरयाणातून व्हायरल झालाय. यात एक न्हावी चक्क पीपीई कीट घालून केस कापत आहे. ...

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News after getting married bride groom reached hospital SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. ...