त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे. ...
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपाने मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी केल्याचा दावा करत, पुरावा म्हणून एक मतदार ओळखपत्र देखील दाखवले होते. हे ओळखपत्र दाखवत, या ओळखपत्रावर ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून अनेकवेळा मतदान करण्यात आले, असा आरोपही ...
राहुल गांधी यांनी उदाहरण देत सांगितले की एका ब्राझिलियन मॉडेलच्या नावावर हरियाणामध्ये तब्बल २२ वेगवेगळ्या ठिकाणी मतदान झाल्याचे दिसून आले आहे. या मॉडेलचे नाव मतदार याद्यांमध्ये आलेच कसे आणि तीच व्यक्ती विविध बूथांवर नोंदवली गेली कशी? ...
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ. ...