Drone used in Agriculture पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन, कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या ड्रोनच्या माध्यमातून करता येतात. ...
काही करून माझा ऊस लवकर तुटला पाहिजे, शेजारचा ऊस गेला... आमचा कधी जाणार..? मग गाठा ट्रॅक्टरवाल्याला व तो मागेल तेवढे पैसे देऊन ऊस तोडल्याचे समाधानच शेतकऱ्याला लुटीच्या खाईत लोटणारे ठरत आहे. ...
ऊसतोडीसाठी मागितली जाणारी खुशाली रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या पुढाकाराने संघटना, साखर कारखान्याचे अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. ...
इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...
वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. ...