लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन सदगीर

हर्षवर्धन सदगीर

Harshwardhan sadgir, Latest Marathi News

हर्षवर्धन सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. पुणे येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत सदगीर यांनी लातूरच्या पहिलवानाचा पराभव करत महाराष्ट्र  केसरी होण्याचा बहुमान मिळविला.
Read More
हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत, पटकावली मानाची  गदा - Marathi News | Harshvardhan Sadgir Maharashtra Kesari, defeated Mahendra Gaikwad in the final match, won the prestigious mace | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत

Maharashtra Kesari News: अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत हर्षवर्धन सदगीर याने मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार - Marathi News | Harshavardhan Sadgir was honored at Peth School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठे विद्यालयात हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयातच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. ...