जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेत इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्स २०२१ खिताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला. २१ वर्षीय हरनाज मूळची पंजाबची आहे. तिच्याआधी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. Read More
Miss Universe Harnaaz Sandhu : हरनाज संधू तिचे हे स्टायलिश फोटो शेअर करून तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आपल्या ग्लॅमरस लूकने तिने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, सुंदरतेच्या बाबतीत तिची तुलनाच होऊ शकत नाही. ...
Harnaaz Sandhu : तरूणींनी तर हरनाजसारखी बॉडी मिळावी याची स्वप्नेही पाहिली असतील. पण आता मिस यूनिव्हर्स बनल्यानंतर काही महिन्यातच हरनाजचं बदलेलं रूप पाहून फॅन्स हैराण झाले आहेत. ...