लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरनाज संधू

Harnaaz Sandhu Latest news

Harnaaz sandhu, Latest Marathi News

जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेत इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्स २०२१ खिताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला. २१ वर्षीय हरनाज मूळची पंजाबची आहे. तिच्याआधी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता.
Read More
Exclusive - Harnaaz Sandhu Interview | हरनाज वडिलांच्या विरोधानंतरही कशी बनली 'Miss Universe 2021'? - Marathi News | Exclusive - Harnaaz Sandhu Interview | How did 'Miss Universe 2021' come about even after the opposition of Harnaz's father? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive - Harnaaz Sandhu Interview | हरनाज वडिलांच्या विरोधानंतरही कशी बनली 'Miss Universe 2021'?

Exclusive - Harnaaz Sandhu Interview | हरनाज वडिलांच्या विरोधानंतरही कशी बनली 'Miss Universe 2021'? ...

Harnaz kaur Sandhu : थरुर यांच्यासमवेतच्या व्हायरल ट्विटला हरनाजचा लय भारी रिप्लाय - Marathi News | Haranaz kaur sandhu's rhythm responds heavily to Shashi Tharoor's tweet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :थरुर यांच्यासमवेतच्या व्हायरल ट्विटला हरनाजचा लय भारी रिप्लाय

हरनाजनेही थरुर यांच्या ट्विटला उत्तर देत त्यांच्यासोबतची भेट सन्मानजक होती, असे म्हटले आहे. ...

Harnaj Sandhu : मिस युनिव्हर्ससोबत शशी थरुर यांचा सेल्फी, नेटीझन्सने दिला सल्ला - Marathi News | Harnaj Sandhu : Shashi Tharoor's selfie with Miss Universe Harnaj Sandhu, advice given by netizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Harnaj Sandhu : मिस युनिव्हर्ससोबत शशी थरुर यांचा सेल्फी, नेटीझन्सने दिला सल्ला

Harnaj Sandhu : हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे. ...

काय सांगता ! Miss Universe होण्याआधी या मालिकेत दिसली होती Harnaaz Sandhu, ओळखलं नाही का? - Marathi News | Miss universe 2021 harnaaz kaur sandhu had cameo appearance in this tv serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता ! Miss Universe होण्याआधी या मालिकेत दिसली होती Harnaaz Sandhu, ओळखलं नाही का?

भारताला 21 वर्षांनी मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा ताज मिळवून दिल्यानंतर हरनाज (Harnaaz Sandhu)चे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओंमध्ये हरनाजचा एक जुना व्हिडिओ देखील आहे ...

"आम्ही तुझी खूप वाट पाहिली.."लारा दत्ताने Miss Universe हरनाज सिंधूसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | Lara Dutta wrote a special post for Miss Universe harnaaz sandhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही तुझी खूप वाट पाहिली.."लारा दत्ताने Miss Universe हरनाज सिंधूसाठी लिहिली खास पोस्ट

हरनाज संधू (Harnaaz Sandhu)ने मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा खिताब जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. ...