टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रिय टीव्ही होस्ट आहे. हरलीन सेठी विकी कौशलसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे जास्त चर्चेत आली. नुकतेच या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. Read More
अभिनेता विकी कौशल याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिचे नाव आता सगळयांच्याच ओळखीचे झाले आहे. विकीसोबतचे ब्रेकअप आणि पॅचअप यामुळे ती कायम चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय ...