हरलीन सेठी, मराठी बातम्या FOLLOW Harleen sethi, Latest Marathi News टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रिय टीव्ही होस्ट आहे. हरलीन सेठी विकी कौशलसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे जास्त चर्चेत आली. नुकतेच या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. Read More
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कतरिनाच्या आधी विकी हरलीन सेठीला डेट करत होता. ...
अभिनेत्री हरलीन सेठीची 'गॉन गेम'मध्ये एंट्री झाली आहे. ...
हरलीन सेठीने नुकतेच इंस्टाग्रामवर बिचवरील फोटोशूट शेअर केले आहे. ...
विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिने इंस्टाग्रामवर ब्राईड लूकमधील फोटो शेअर केला आहे. ...
आता विकी बॉलिवूडच्या ‘बियाँड द क्लाऊडस’ फेम अभिनेत्री मालविका मोहनन हिच्यासोबत नात्यांत असल्याचं समजतंय. ...
उरी फेम अभिनेता विकी कौशलचे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाले. ...
विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. एक मुलाखती दरम्यान विकीने इशारो-इशारोमध्ये लेडी लव्ह हरलीन सेठीवरील प्रेमाची कबुली दिली होती. ...
अभिनेता विकी कौशल याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिचे नाव आता सगळयांच्याच ओळखीचे झाले आहे. विकीसोबतचे ब्रेकअप आणि पॅचअप यामुळे ती कायम चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय ...