गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत असं हार्दिक पटेलनं म्हटलं. ...
Hardik Patel News: हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांच्या काही विधानांमधून नाराजी स्पष्टपणे दिसली होती. ...
Hardik Patel : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. ...
Hardik Patel: हिंदू असल्याचा गर्व असून, स्वतःला रामभक्त म्हणवणारे हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...