लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

Hardik pandya, Latest Marathi News

रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा  - Marathi News | 'Rohit Sharma Is A Question Mark...': former India batter Sanjay Manjrekar Stunning Claim Amid Mumbai Indians Captaincy Row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी खूप मोठा निर्णय घेतला. ...

मुंबईचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय कठीण होता! माहेला जयवर्धनेची कबुली - Marathi News | The decision to change the leadership of Mumbai was difficult! Confession of Mahela Jayawardene | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचे नेतृत्व बदलण्याचा निर्णय कठीण होता! माहेला जयवर्धनेची कबुली

हार्दिक बरीच वर्षे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. यात काहीच नवे नाही. तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहेच. हार्दिककडे अनुभवाच्या आधारे पुढे जाण्याची संधी असेल.  ...

रोहित शर्मा CSK च्या वाटेवर? मुंबई इंडियन्स अन् MS Dhoniच्या संघाकडून मोठे अपडेट्स - Marathi News | Rohit is not going anywhere, nor will any player, Mumbai Indians refute rumours; CSK rules out any trade with MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा CSK च्या वाटेवर? मुंबई इंडियन्स अन् MS Dhoniच्या संघाकडून मोठे अपडेट्स

हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्सकडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येणे.... त्यानंतर काही दिवसांत रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय होतो... ...

रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान - Marathi News | Mumbai Indians’ Global Head of Cricket Mahela Jayawardene drops big statement on Rohit Sharma's removal from MI's captaincy post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे मिनी ऑक्शन आज दुबईत पार पडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रणनीतीनुसार चांगले खेळाडू निवडले आहेत. ...

गुजरात टायटन्सने हार्दिकची रिप्लेसमेंट शोधली! शाहरुख म्हणतो, मी कशासाठीही तयार... - Marathi News | IPL Auction 2024 : M Shahrukh Khan role in GT after Hardik Pandya is out, he say I'm ready for anything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने हार्दिकची रिप्लेसमेंट शोधली! शाहरुख म्हणतो, मी कशासाठीही तयार...

IPL Auction 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या लिलावापूर्वी खूप मोठी घडामोड घडली. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सचा पुन्हा हात पकडला. ...

मुंबई इंडियन्स हा सुपरस्टार्सचा संघ! हार्दिकच्या विधानावर रोहित म्हणालेला, मेहनत घेतो, उगाच...  - Marathi News | Hardik Pandya Called MI "Team Of Superstars", Rohit Sharma Said, People say we have a strong team, but no one talks about hard work behind that, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स हा सुपरस्टार्सचा संघ! हार्दिकच्या विधानावर रोहित म्हणालेला, मेहनत घेतो, उगाच... 

मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या फ्रँचायझीने पाच जेतेपदं पटकावली. ...

मागील दोन वर्षांतील रोहित शर्माचं योगदान पाहा...! हार्दिकच्या कॅप्टन्सीला महान खेळाडूचा पाठिंबा - Marathi News | former India opener Sunil Gavaskar has expressed his views on Hardik Pandya replacing Rohit Sharma as Mumbai Indians skipper for IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागील दोन वर्षांतील रोहित शर्माचं योगदान पाहा...! हार्दिकच्या कॅप्टन्सीला महान खेळाडूचा पाठिंबा

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज दिली.... ...

रोहितला हटवल्यानंतर सचिन तेंडुलकरने Mumbai Indians चे मेंटॉरपद सोडले? जाणून घ्या सत्य - Marathi News | Has Sachin Tendulkar Resigned As MI’s Mentor After Hardik Pandya Was Made Captain? check trueth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला हटवल्यानंतर सचिन तेंडुलकरने Mumbai Indians चे मेंटॉरपद सोडले? जाणून घ्या सत्य

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians Captain) कर्णधारपदी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) निवड केली. ...