संपूर्ण करीयरमध्ये सचिनचा आत्मविश्वास कधीही उद्दामपणामध्ये बदलला नाही असे संजय मांजरेकर म्हणाले. पांडया बाद होण्याआधी विराट कोहलीने 21 वे शतक झळकावले. ...
येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेन भारताचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताकडून हार्दिक पांड्यानं 91 धावांची एकाकी झुंज दिली होती. ...
हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनू शकतो, असा विश्वास द. आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुझनर याने व्यक्त केला. पांड्याने पहिल्या कसोटीत ९५ चेंडूत ९३ धावा ठोकल्या शिवाय दुसºया डावात २७ धावांत दोन गडी बाद केले होते. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पावसानं उघडीप घेतली होती... ...