पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्याकडून झालेल्या मानहानिकारक पराभवाचा टीम इंडियाला एवढा मोठा धक्का बसला की त्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून अखेरच्या साखळी सामन्यापूर्वीच बाद व्हावे लागले. ...
हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध ११, न्यूझीलंडविरुद्ध २३ व ०-१७ आणि अफगाणिस्ताविरुद्ध ३५* व ०-२३ अशी कामगिरी केली. आयपीएल २०२१नंतर हार्दिकनं दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये जाण्याएवजी मुंबई इंडियन्ससोबत राहणे पसंत केलं आणि त्यावरूनही बीसीसीआय नाराज आहे. ...
ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या भारतीय सलामीवीरांनी आज अफगाणिस्तानविरूद्ध जोरदार फटाके फोडले. ...
T20 World Cup, IND vs NZ : आयपीएल २०२१मध्ये एकही चेंडू न फेकणाऱ्या हार्दिकला मेंटॉर महेंद्रसिंग धोनीच्या सांगण्यावरून संघात कायम ठेवले. आता त्याच्या फिटनेससाठी धोनीसह सारी यंत्रणाच कामाला लागली आहे. ...
T20 World Cup, India vs New Zealand Live Upadates : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळेल की नाही, याचा फैसला न्यूझीलंडविरुद्धच्या रविवारी होणाऱ्या सामन्यातून होईल ...
T20 World Cup, IND vs NZ, Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं टीम इंडियामधील स्थान हे मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्यामुळे कायम राहिलंय, हे आता स्पष्ट झाले आहे. ...
Indian Premier League 2022 - आयपीएलचे १५वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींचा समावेश झाल्यानंतर IPL 2022मध्ये आता दहा संघ खेळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२२साठी Auction होणार आहे आणि त्यासाठीचे नियम बीसीसीआयन ...