Indian Premier League मध्ये नव्यानं दाखल झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर आणि मेंटॉर म्हणून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याची नियुक्ती जाहीर केली आहे. ...
हार्दिकला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल होण्यास बीसीसीआयने सांगितले. तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतरच त्याचा पुनरागमनासाठी विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत BCCIकडून दिले गेले आहेत. ...