लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या, मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

सर्फराज खानचे वादळी अर्धशतक! रवींद्र जडेजा ८५ वरून ९६ वर पोहोचेपर्यंत पठ्ठ्याने विक्रम रचला  - Marathi News | India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - History - Sarfaraz Khan scored second fastest Test Fifty on debut by Indian player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानचे वादळी अर्धशतक! रवींद्र जडेजा ८५ वरून ९६ वर पोहोचेपर्यंत पठ्ठ्याने विक्रम रचला 

पदार्पणवीर सर्फराज खान मैदानावर येत असताना रोहितने त्याची पाठ थोपटली. ...

रोहित की पांड्या, टी-२० विश्वचषकात कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाह यांनी केला खुलासा   - Marathi News | t20 world cup played captaincy rohit sharma big announcement jai shah rohit sharma t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित की पांड्या, टी-२० विश्वचषकात कर्णधार कोण? BCCI सचिव जय शाह यांनी केला खुलासा  

Rohit Sharma T20 World Cup 2024 : रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हे कर्णधारपदाचे दावेदार मानले जात होते. ...

इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही - Marathi News | One rule to Ishan kishan, another to Hardik Pandya; No Ranji Trophy Mandate For Hardik Pandya; BCCI Official Explains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशानला एक न्याय, हार्दिक पांड्याला दुसरा; IPL खेळण्यासाठी 'रणजी' खेळणे बंधनकारक नाही

इशान किशन ( Ishan Kishan ) कुठे गायब झालाय... याचा शोध सध्या लागणे अवघड झालं आहे. ...

रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा Mumbai Indians चा निर्णय योग्य; दिग्गजाचा हार्दिकला पाठिंबा - Marathi News | IPL 2024: Rohit Sharma is already 36 years old and also faces immense pressure, Mumbai Indians will benefit from relieving Rohit of captaincy, claims Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा Mumbai Indians चा निर्णय योग्य; दिग्गजाचा हार्दिकला पाठिंबा

IPL 2023 Rohit Sharma Captaincy - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या ऑक्शनला चार दिवस बाकी असताना मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या याची कर्णधारपदी निवड जाहीर केली होती. ...

'गांधीनगर लोकसभा प्रीमिअर लीग'चे उद्घाटन; अमित शाह आणि हार्दिकची उपस्थिती - Marathi News | Hardik Pandya meets Union Home Minister Amit Shah, inaugurates Gandhinagar lok sabha Premier League, read here in details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'गांधीनगर लोकसभा प्रीमिअर लीग'चे उद्घाटन; शाह आणि पांड्याची उपस्थिती

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटपासून दूर आहे. ...

इशान किशन सापडला; दोन आठवड्यांपासून हार्दिक-कृणाल पांड्यासोबत आहे बडोद्यात - Marathi News | Ishan Kishan training with Hardik & Krunal Pandya brothers at Kiran More academy in Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन सापडला; दोन आठवड्यांपासून हार्दिक-कृणाल पांड्यासोबत आहे बडोद्यात

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत विराट कोहली कधी परतणार हा प्रश्न जेवढा चाहत्यांना सतावतोय, तेवढाच इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे, याचीही चिंता आहे. ...

१५-१५ सेकंदाचे आठ वर्क आऊट अन्...! IPL 2024 साठी हार्दिक पांड्याची जोरदार तयारी - Marathi News | Eight work outs of 15-15 seconds and...! Mumbai Indians captain Hardik Pandya prepares hard for IPL 2024, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१५-१५ सेकंदाचे आठ वर्क आऊट अन्...! IPL 2024 साठी हार्दिक पांड्याची जोरदार तयारी

हार्दिक पांड्या (  Hardik Pandya) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधून पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात हार्दिक की शिवम? आर अश्विनच्या उत्तराने चर्चेला तोंड फुटले  - Marathi News | Shivam Dube or Hardik Pandya in India's T20 World Cup squad? R Ashwin's answer sparks debate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात हार्दिक की शिवम? आर अश्विनच्या उत्तराने चर्चेला तोंड फुटले 

अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील शिवम दुबेच्या ( Shivam Dube) उल्लेखनीय कामगिरीने भारताचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याला प्रभावीत केले आहे. ...