हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरघोस प्रतिसाद मिळतोय. ...
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतुन सर्वांचा लाडका राणा म्हणजेच हार्दिक जोशी एका नव्या भूमिकेतून सगळ्यांच्या भेटीला येण्यास फार उत्सुक आहे. ...
राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजे अक्षया देवधर दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघेही निरनिराळ्या अंदाजात फोटोशूट करत चाहत्यांची वाहवा मिळवत आहेत. ...
यापूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे नव्या मालिकेतून अमृता पवारसह हार्दिक जोशीच्या जोडीला रसिक किती पसंती देतात हे पाहणे रंजक असणार आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी राणा बनत घराघरात पोहचला. मालिका बंद झाल्यानंतर रसिकांचा लाडका राणा दा सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही रसिकांची उत्सुकता असते. ...