Asia Cup Flashback: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ याआधी अनेकदा आमने सामने आलेले आहेत. तसेच दोन्ही संघांमध्ये अत्यंत अटीतटीचे सामनेही रंगलेले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांचे पडसाद मैदानावर सामना सुरू असताना खेळाडूंवरह ...