लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्या

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी - Marathi News | Hanuman Jayanti celebrated in a devotional atmosphere in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

कोल्हापूर : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जयंती मंगळवारी ... ...

संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष - Marathi News | celebration of hanuman birth everywhere in buldhana dictrict in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. ...

Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल - Marathi News | adah sharma recitation of Hanuman Chalisa with stick game video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल

अदा शर्माने हनुमान जयंतीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. तुम्हीही बघा (adah sharma) ...

ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज - Marathi News | Hanuman Jayantini 'The Legend of Hanuman season 4 teaser release watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज

द लीजेंड ऑफ हनुमान च्या चौथ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता ...

मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण - Marathi News | Minister Hasan Mushrif offered a silver mace to the village deity of Lingnoor Dumala on Hanuman Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

दुर्वा दळवी कोल्हापूर : कोल्हापुरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही ... ...

Chaitra Purnima 2024: आज चैत्र पौर्णिमेला हनुमंताबरोबर लक्ष्मी मातेचीही विधिवत पूजा करा; घवघवीत  यश मिळवा! - Marathi News | Chaitra Purnima 2024: On Chaitra Purnima today worship Goddess Lakshmi properly along with Hanumanta; Get success fast! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Purnima 2024: आज चैत्र पौर्णिमेला हनुमंताबरोबर लक्ष्मी मातेचीही विधिवत पूजा करा; घवघवीत  यश मिळवा!

Chaitra Purnima 2024: हिंदू नववर्षातील आज पहिली पौर्णिमा अर्थात चैत्र पौर्णिमा, आजच्या दिवशी हनुमान जन्माबरोबरच लक्ष्मीपूजा का आणि कशी केली जाते ते जाणून घ्या! ...

Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा! - Marathi News | Hanuman Jayanti 2024: As Hanuman Jayanti comes on Tuesday, avoid 'these' five mistakes today! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा!

Hanuman Jayanti 2024: आज हनुमान जन्मोत्सव! आजची तीथी मंगळवारी आल्याने या उस्तवाचे महत्त्व अधिकच वाढले आहे! कारण शनिवार जसा मारुतीरायाचा मानतो, तसाच मंगळवार सुद्धा त्याच्या उपासनेसाठी राखीव ठेवला आहे. म्हणून हनुमंताची उपासना करताना मंगळवार आणि शनिवार ...

Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाला हनुमंताची केवळ आरती म्हणू नका; जाणून घ्या भावार्थ! - Marathi News | Hanuman Jayanti 2024: Don't just chant Hanuman's arti on his birthday; Know the meaning! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hanuman Jayanti 2024: हनुमान जन्मोत्सवाला हनुमंताची केवळ आरती म्हणू नका; जाणून घ्या भावार्थ!

Hanuman Jayanti 2024: हनुमंताची आरती जेवढी नादमय आहे, तेवढाच त्याचा भावार्थदेखील अंगात उत्साह संचार करायला भाग पाडणारा आहे, तो समजून घ्या! ...