Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
Hanuman Jayanti 2026: गुरुवार २ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे, त्यानिमित्त हनुमान उपासनेबरोबरच आरोग्य उपासना करण्यासाठी हा लेख जरूर वाचा आणि कृती करा. ...
Numerology: २ एप्रिल, हनुमान जयंतीच्या(Hanuman Jayanti 2026) शुभ मुहूर्तावर अशा मूलांकाबद्दल जाणून घेऊ जे अंकशास्त्रानुसार 'पॉवरफुल' आणि प्रभावशाली मानले जातात. हनुमंताचे गुण जसे की अफाट शक्ती, निर्भयता, बुद्धिमत्ता आणि प्रचंड यश मिळवूनही असलेली कमाल ...
Hanuman Jayanti 2026 Do And Donts: दत्त गुरूंची उपासना जशी कडक असते, तशी हनुमंताचीही उपासना सोपी नाही, जन्मोत्सवाच्या व्रताचे पूर्ण फळ मिळावे म्हणून वाचा हे नियम. ...