Hanuman Jayanti Latest news | हनुमान जयंती मराठी बातम्याFOLLOW
Hanuman jayanti, Latest Marathi News
सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात. Read More
Hanuman Jayanti Wishes in Marathi: चैत्र पौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर अवतरलेल्या महाबली हनुमानाच्या जन्मोत्सवानिमित्त (Hanuman Jayanti 2026 Wishes) आम्ही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे तुमच्या दिवसात सकारात्मक ऊर्जा भरतील. मारुतीरायाचा हा भक्ती ...
Chaitra Purnima 2026: गुरुवार २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आणि हनुमान जयंतीचा योग जुळून आला आहे, त्यानिमित्ताने गुरुसेवेची 'ही' संधी चुकवू नका! ...
Chaitra Purnima 2026 Puja in Marathi: चैत्र पौर्णिमा २०२६: १ एप्रिलच्या रात्री 'हा' शुभ मुहूर्त ठरेल 'गोल्डन चान्स'; आयुष्यातील सर्व अडचणी दूर करणारा सोपा उपाय! ...
Hanuman Janmotsav 2026: हनुमान जन्मोत्सवाला तुमच्या राशीनुसार मारुतीरायाचे प्रभावी मंत्र म्हणणे अतिशय शुभ ठरू शकते. तसेच कोणता नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या... ...