शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हनुमान जयंती

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

सांगली : Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च

कोल्हापूर : एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

बुलढाणा : संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

फिल्मी : Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

भक्ती : Chaitra Purnima 2024: आज चैत्र पौर्णिमेला हनुमंताबरोबर लक्ष्मी मातेचीही विधिवत पूजा करा; घवघवीत  यश मिळवा!

भक्ती : Hanuman Jayanti 2024: मंगळवारी हनुमान जयंती आल्यामुळे 'या' पाच चुका आज आवर्जून टाळा!