शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हंसिका मोटवानी

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.

Read more

फिल्मी : असा धडा मिळाला की जो... घटस्फोटाच्या चर्चांमध्ये सुपरस्टार अभिनेत्रीची गूढ पोस्ट

फिल्मी : मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ

फिल्मी : लग्नाच्या तीन वर्षानंतर हंसिका मोटवानी घेतेय घटस्फोट? चर्चेवर तिच्या पतीनं सोडलं मौन

फिल्मी : अभिनेत्री हंसिका मोटवानीची स्वप्नपूर्ती! खरेदी केलं नवं घर ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

फिल्मी : हंसिकाने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस; शेअर केला लग्नाचा व्हिडीओ

फिल्मी : हंसिका मोटवानीने बेस्टफ्रेंडच्या पतीबरोबरच थाटला आहे संसार, अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?

फिल्मी : लवकर मोठी दिसण्यासाठी हंसिकाने घेतलं होतं हार्मोन्सचं इंजक्शन; अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : लग्नाच्या एका महिन्यानंतर हंसिका मोटवानीने चाहत्यांना दिली सरप्राईज, म्हणाली....

फिल्मी : लग्नानंतर पती सोहेलसोबत युरोपमध्ये हनीमून एन्जॉय करतेय हंसिका, बुडापेस्टच्या रस्त्यावर दिसली स्कूटर चालवताना

फिल्मी : Hansika Motwani Wedding : ‘साऊथ ब्युटी’ हंसिका मोटवानीनं बांधली लग्नगाठ; पाहा, नववधूचा पहिला फोटो