शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हंसिका मोटवानी

कोई मिल गया’ या चित्रपटात हंसिका मोटवानी बालकलाकार म्हणून दिसली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या टीव्ही सीरिअलमधून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हंसिकाने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. अनेक टीव्ही शो केल्यानंतर तिला ‘कोई मिल गया’ या चित्रपटात संधी मिळाली होती. यानंतर २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरूर’या चित्रपटात ती लीड रोलमध्ये दिसली होती.

Read more

फिल्मी : अभिनेत्री हंसिका मोटवानीची स्वप्नपूर्ती! खरेदी केलं नवं घर ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

फिल्मी : Hansika Motwani : तुम हुस्न परी तुम जाने जहां...हंसिकाचा लेहेंग्यातील सुंदर लूक, दिसतेय लय भारी!

फिल्मी : Hansika : हंसिका मोटवानीचं बोल्ड फोटोशूट, हॉट फोटोंनी घातला धुमाकूळ

फिल्मी : अभिनेत्री हंसिका मोटवानीचा बोल्ड जलवा, फोटो व्हायरल

फिल्मी : हंसिकाने खास पद्धतीने साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस; शेअर केला लग्नाचा व्हिडीओ

फिल्मी : परिणीती चोप्रापासून ते कियारा अडवाणीपर्यंत या अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ

फिल्मी : हंसिका मोटवानीने बेस्टफ्रेंडच्या पतीबरोबरच थाटला आहे संसार, अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत?

फिल्मी : 'डिझायनर साधे कपडे द्यायचे नाहीत'; बॉलिवूडमध्ये झाला हंसिका मोटवानीसोबत भेदभाव

फिल्मी : लवकर मोठी दिसण्यासाठी हंसिकाने घेतलं होतं हार्मोन्सचं इंजक्शन; अभिनेत्रीने केला खुलासा

फिल्मी : लेकीच्या सासरच्यांवर नाराज झाली हंसिका मोटवानीची आई, प्रत्येक मिनिटांसाठी मोजायला सांगितलं ५ लाख, कारण...