lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हंसल मेहता

हंसल मेहता

Hansal mehta, Latest Marathi News

दिग्दर्शक हंसल मेहता ‘अलिगढ’,‘शाहिद’,‘सिटीलाईट्स’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. अभिनेता, निर्माता, लेखक अशीही त्यांची ओळख आहे. खाना खजाना या शोच्या दिग्दर्शनापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
Read More
अमृता खानविलकरला लागली मोठी लॉटरी, हाती लागला मोठा प्रोजेक्ट - Marathi News | Amruta Khanvilkar got a big lottery, got a big project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरला लागली मोठी लॉटरी, हाती लागला मोठा प्रोजेक्ट

Amruta Khanvilkar: मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये पाहायला मिळते आहे. ...

Kangana Ranaut : "कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप - Marathi News | Hansal Mehta Opens Up About Working With Kangana Ranaut, Calls It a Massive Mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक ...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा कंगनाची चर्चा होतेय. पण एका वेगळ्याच कारणासाठी.... ...

प्रेमाला वयाचं बंधन नाही.! वयाच्या 54 व्या वर्षी हंसल मेहता यांनी लिव इन पार्टनरसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | Hansal Mehta Marries Partner Of 17 Years, Safeena Husain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :54 व्या वर्षी हंसल मेहता यांनी बांधली लग्नगाठ, 17 वर्षानंतर लिव्ह इन पार्टनरसोबत केलं लग्न

Filmmaker Hansal Mehta wedding : सफीना व हंसल दोघंही गेल्या 17 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते. 17 वर्षांनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. ...

'विवाह' फेम ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन ;वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | 'Vivah' fame veteran actor Yusuf Hussain passes away at the age of 73 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विवाह' फेम ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन ;वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते यूसुफ हुसैन यांनी 'विवाह', 'धूम 2', 'खोया खोया चांद', 'क्रेजी कक्कड़ फैमिली' आणि 'रोड टू संगम' सारख्या सिनमात काम केले होते. ...

"तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा"; हंसल मेहतांची मागणी - Marathi News | mumbai cruise drug case bollywood director hansal mehta demands that ncb sameer wankhede should resign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा"; हंसल मेहतांची मागणी

Hansal mehta: अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. ...

आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी - Marathi News | Aryan Khan Arrest updates Pooja Bhatt Suchitra Krishnamurthy Hansal Mehta supports shahrukh khan and aryan khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यनला उद्ध्वस्त करू नका...., हा फक्त तमाशा...! बॉलिवूडकर शाहरूख-आर्यनच्या पाठीशी

Aryan Khan Arrest updates : बॉलिवूड सेलिब्रिटींचा शाहरूख-आर्यनला फुल्ल सपोर्ट, वाचा पोस्ट ...

शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | Hansal Mehta slams viewers, says Let Law decide & Leave Shilpa Shetty alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीला पाठिंबा, गपबश्या सेलिब्रेटींना हंसल मेहतांनी चांगलंच सुनावलं

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. जर शिल्पा शेट्टीला सपोर्ट करता येत नसेल तर किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या असे ट्वीट करत म्हटले आहे. ...

'कॅप्टन इंडिया'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन बनणार पायलट, लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Actor Karthik Aryan will be the pilot in 'Captain India' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॅप्टन इंडिया'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यन बनणार पायलट, लूकला मिळतेय पसंती

'कॅप्टन इंडिया'मध्ये कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. ...