Hair Care Tips FOLLOW Hair care tips, Latest Marathi News केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
उन्हाळा प्रचंड वाढला असून सूर्य आपल्या डोक्यावर तळपत आहे. वातवरणातील हैराण करणाऱ्या उकाड्यामुळे घरातून बाहेर पडणं अशक्य झालं आहे. ...
त्यांनाही वेगवेगळे ‘हेअर कट’ करायला आवडते... दाढी एकदम चकाचक साफ असावी असे वाढते... ...
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरूनही तुम्हाला काही फायदा बघायला मिळाला नसेल तर नाराज होऊ नका. ...
हेक्टिक लाइफस्टाइलमध्ये जास्तीत जास्त लोकांकडे केसांची काळजी घेण्यासाठी अजिबात वेळ नसतो. अशातच सिल्की आणि शायनी केसांसाठी लोक पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रिटमेंट फॉलो करत असतात. ...
सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या स्टाइल ट्राय करणे चांगली बाब आहे. पण याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. ...
या तेलाचा वापर अनेकजण मेहंदीचा रंग आणखी गर्द करण्यासाठी किंवा गुडघे दुखी दूर करण्यासाठी करतात. ...
उन्हाळ्यामध्ये वातावरणानुसार फक्त तुमचा वॉर्डरोब आणि आउटफिट्समध्येच बदल करणं गरजेचं नसतं, तर हेअरस्टाइलकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. ...