लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या! - Marathi News | Gray hair problem in young age? Know how to take care of it | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कमी वयातच पांढरे झालेले केस पुन्हा करा काळे, कसे ते जाणून घ्या!

सर्वांनाच चमकदार, सुंदर आणि काळे केस हवे असतात. पण अलिकडे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत. वाढत्या वयानुसार, केस पांढरे होणे सामान्य बाब आहे. ...

'या' रोजच्या चुकांमुळे केस होतात डॅमेज, तुम्हीही करता का या चुका? - Marathi News | Damage hair those mistakes that make your hair bad | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' रोजच्या चुकांमुळे केस होतात डॅमेज, तुम्हीही करता का या चुका?

पावसाळ्यात केसांचं आरोग्य वेगवेगळ्या कारणांनी धोक्यात येतं. पण ही झाले बाहेरील आणि वातावरणाच्या बदलाची कारणे. ...

पावसाळ्यात डोक्याला येणारी दुर्गंधी कशी दूर करावी? - Marathi News | Tips to avoid scalp odour during monsoon | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसाळ्यात डोक्याला येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?

पावसाळ्यात सतत केस भिजल्याने आणि पाय भिजल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत. ...

अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजर वापरता? मग 'या' गोष्टी जाणून घ्या - Marathi News | Before using razor for underarms hair removal keep these things in mind | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजर वापरता? मग 'या' गोष्टी जाणून घ्या

शरीरावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता आणि सर्वात सोपी पद्धत कोणती वाटते? ...

पावसात केसांची काळजी घेण्यासाठी ५ खास घरगुती उपाय! - Marathi News | 5 monsoon hair care tips for healthy hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पावसात केसांची काळजी घेण्यासाठी ५ खास घरगुती उपाय!

या दिवसात पावसाच्या पाण्यामुळे केस रखरखीत होणे, केसगळणे, केसात कोंडा होणे अशा केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत राहतात. ...

केसांना तेल लावायचं नसेल तर मजबूत आणि चमकदार केसांसाठी ४ खास उपाय! - Marathi News | 4 best home remedy for hair growth and Thicknes | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांना तेल लावायचं नसेल तर मजबूत आणि चमकदार केसांसाठी ४ खास उपाय!

हेअर ऑइलबाबत वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात राहतात. कोणतं हेअर ऑइल कोणत्या वेळी लावायचं? मजबूत केसांसाठी कोणतं हेअर ऑइल लावावं? ...

International Yoga Day 2019 : केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे 'हे' योगासन! - Marathi News | International Yoga Day 2019 this yogasana maintain your hair black color | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :International Yoga Day 2019 : केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय आहे 'हे' योगासन!

आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. परंतु, योगा करण्याचे अनेक आरोग्यदायीच नाही तर सौंदर्यवर्धकही फायदे आहेत. ...

टोमॅटोचा ज्यूस वापरा आणि केसातील कोंड्याची समस्या दूर करा - Marathi News | Tomato juice to fight hair dandruff | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :टोमॅटोचा ज्यूस वापरा आणि केसातील कोंड्याची समस्या दूर करा

टोमॅटोचा वापर भाजींमध्ये करण्यासोबत अनेकजण सलाद म्हणूनही केला जातो. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे होतात हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. खरं तर टोमॅटो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. ...