लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
चमकदार आणि मजबूत केसांसाठी महिन्यातून केवळ दोनदा करा 'हे' घरगुती उपाय! - Marathi News | Easy tips for shiny hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चमकदार आणि मजबूत केसांसाठी महिन्यातून केवळ दोनदा करा 'हे' घरगुती उपाय!

केवळ पार्लर ट्रीटमेंटमुळे केस चमकदार आणि सुंदर होत नाहीत. वेळोवेळी घरीच केसांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. ...

'या' कारणाने गळायला लागतात दाढी-मिशीचे केस, जाणून घ्या घरगुती उपाय... - Marathi News | What are the causes of mustache hair loss | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' कारणाने गळायला लागतात दाढी-मिशीचे केस, जाणून घ्या घरगुती उपाय...

एका पुरूषासाठी त्याच्या मिशा आणि दाढी ही त्याची शान असते. पण अनेकदा काही काळाने पुरूषांची ही शान कमी होऊ लागते. ...

वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'ही' 5 कामं - Marathi News | 5 bedtime beauty tips to look younger | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयाची लक्षणं दूर करण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'ही' 5 कामं

दररोजचा थकवा आणि धूळ मातीमुळे कोरडी झालेली त्वचा निस्तेज दिसू लागते. अशातच आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या दिवशी तुम्हाला पुन्हा निरोगी आणि उजळलेली त्वचा मिळण्यास मदत होइल. ...

मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकावं? - Marathi News | What to add in heena to make hair more soft and shiny | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकावं?

केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर पुन्हा एकदा चलनात आला आहे. कारण मेहंदीच्या वापराने केस सुरक्षित होतात. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. ...

केसांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'लसणाचं तेल' करेल मदत - Marathi News | Beauty Tips Garlic oil benefit for hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसांचं सौंदर्य वाढवायचंय?; 'लसणाचं तेल' करेल मदत

लसणामध्ये आढळून येणारं सेलेनियम तत्व आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतं. तसेच हे तेल केसांच्या मुळांशी लावल्यामुळे केसांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. ...

प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?; मग 'हे' उपाय करून पाहा - Marathi News | Useful tips to reduce sweating | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?; मग 'हे' उपाय करून पाहा

वातावरण कसंही असलं तरीही शरीराला घाम येतोच. उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात घामामुळे अगदी हैराम व्हायला होतं. यामुळे अनेकदा कुठे येण्याजाण्याची इच्छाही होत नाही. ...

आता हेअर ड्रायरला करा बाय-बाय; केस झटपट सुकवण्यासाठी काही सोपे उपाय - Marathi News | How to dry hair quickly without hair dryer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता हेअर ड्रायरला करा बाय-बाय; केस झटपट सुकवण्यासाठी काही सोपे उपाय

हेअर ड्रायरचा वापर हेअर स्टाइलसोबतच केस सुकवण्यासाठीही करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सतत केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर केल्याने केस ड्राय होतात. ...

केसगळती रोखण्यासाठी पुरूषांनी 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | What are the hair dos and dont's for men | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :केसगळती रोखण्यासाठी पुरूषांनी 'या' गोष्टींची घ्या काळजी!

उन्हामुळे, धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. अशात जर केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर केस कमजोर होऊन केस गळू लागतात. ...