Beauty tips in Marathi : कोंडा जास्त झाला तर अनेकदा चांगल्या शॅम्पूने धुतलं तरी निघत नाही आज आम्ही तुम्हाला केसांतील कोंडा कसा दूर करायचा तसंच केस गळण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवायची याबाबत सांगणार आहोत. ...
आपल्या शरीरावर मुरुमं कधी व कुठे येतील आणि केस कधी खराब दिसतील याचा काही नेम नाही. आजच्या जगात बहुतांश महिलांना बॅड हेअर डे ला जास्त वेळा सामोरे जावे लागते. त्यावेळेला महिलांनी कोणते उपाय करावे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे तेल हे उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तेल हे बाजारामध्ये उपलब्ध असल्यामुळे आपण आपल्या केसांना कोणते तेल वापरावे किंवा लावावे? या संभ्रमात अनेकवेळा पडतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या केसांसा ...
केसांना हायलाईट करण्याची ही प्रक्रिया बऱ्याचदा आपल्याला भारीदेखील पडते. तसंच केमिकलमधील हे कलर्स तुमच्या केसांचं नैसर्गिक सौंदर्यदेखील कमी करू शकतात. पण मग आता तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे की, जर पार्लरमध्ये जायचं नाही तर मग केसांना नक्की हायलाईट ...
लांबसडक, चमकदार आणि घनदाट केस असावेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण लांबसडक केसांची देखभाल करताना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. लांब असलेल्या केसांची काळजी घेण्यासाठी नियमित पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. अन्यथा केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. का ...
केस पांढरे होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण केस पांढरे होण्यापासून रोखणे आपल्या हातात आहे. काळे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे राहण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करु शकतात. यामध्ये आहाराचा समावेश असून हे नैसर्गिक पदार्थ केसांन ...
झोपण्यापूर्वी ज्यांचे केस लांब आहेत त्यांनी शक्यतो केस मोकळे सोडून झोपू नये, तसंच केसांना सॅटीनचा कपडा बांधावा, इलास्टीकचा रबर टाळावा...अशा अजून ब-याच गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा- ...
केस कमी वयात पांढणारे होतात, तुटतात, कमी वयात टक्कल पडते, केस भरपूर गळतात, असे एक ना अनेक केसांच्या समस्या आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळते... कमी वयात स्ट्रेस मुळे म्हणा किंवा तर प्रदूषण म्हणा नाहीतर बेस्ट असं म्हणूयात की fast फूड मुळे ...