Hailstorm, Latest Marathi News
विजेच्या कडकडाटांसह वादळवाºयामुळे गहू, कांदा पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले. ...
शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ...
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर नुकसान झालेले असताना पुन्हा त्याचीच एक पुर्नरावृत्ती झाली आहे. ...
अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसल्याने शेतकरी अधिकच संकटात फसला आहे. ...
१७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली ...
विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे. ...
हाताशी असलेल्या पिकांचे वाºयासह गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने राहिलेल्या पिकांना लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. ...
नागपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात एक जानेवारीला जोराच्या पावसासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. ...