लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गारपीट

गारपीट

Hailstorm, Latest Marathi News

VIDEO: महाबळेश्वरात बर्फाची चादर; गारपिटीच्या तडाख्यानं काश्मीरची अनुभूती - Marathi News | hailstorm hits mahabaleshwar snow sheets on road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :VIDEO: महाबळेश्वरात बर्फाची चादर; गारपिटीच्या तडाख्यानं काश्मीरची अनुभूती

ब्रिटिशकालीन ऑर्थरसीट पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर गारांचा खच ...

वाशिम जिल्ह्यात गारपिटीने ४ ८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान  - Marathi News | Crops on 4880 hectares damaged by hail in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात गारपिटीने ४ ८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

Crops on 4880 hectares damaged by hail in Washim district जिल्ह्यातील ६ हजार ६९७ शेतकºयांना मोठा फटका बसला. ...

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Damage to crops on 7000 hectares due to untimely rains in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Damage to crops due to untimely rains in Buldana district जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका - Marathi News | Unseasonal rains hit Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका

Unseasonal rains hit Buldana district बुलडाणा तालुक्यासह मोताळा तालुक्यातील तारापूरसह काही भागात पाऊस झाला. ...

गारपिटीने बीजवाई कांदा, टोमॅटो, मूग, पपई भुईसपाट  - Marathi News | Sowing onion, tomato, green gram, papaya by hail | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारपिटीने बीजवाई कांदा, टोमॅटो, मूग, पपई भुईसपाट 

Sowing onion, tomato, green gram, papaya hit by hail हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.  ...

अकोला जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस; पिकांना फटका - Marathi News | Hailstorm, unseasonal rains in Akola district; Hit the crops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस; पिकांना फटका

Hailstorm, unseasonal rains in Akola district ही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

अमोदे परीसरात गारपीट - Marathi News | Hail in Amode area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमोदे परीसरात गारपीट

नांदगांव : तालुक्यातील अमोदे परिसरात शनिवारी (दि.२०) सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासह काही प्रमाणात गारपीट झाल्याने शेती पिकाचे नुकसान झाले. ...

विदर्भात गारपिटीसह, वादळी पावसाची शक्यता - Marathi News | Chance of hail, with hail in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात गारपिटीसह, वादळी पावसाची शक्यता

Weather News विदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...