हाफिज सईदचा बोलविता धनी आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे. हिंदुस्थानात जो रक्तरंजित दहशतवादी हिंसाचार केला जातो त्यामागे आयएसआयचाच हात असतो हे उघड सत्य आहे. ...
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) तेथील पंजाब प्रांतातून अटक केली. ...