लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर, मराठी बातम्या

Hadapsar, Latest Marathi News

अनधिकृत बांधकाम प्रकरणी ३५ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | 35 accused in unauthorized construction case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत बांधकाम प्रकरणी ३५ जणांवर गुन्हे दाखल

अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम सुरु अवस्थेत असताना थांबविण्यासाठी वारंवार नोटीसा व तोंडी सूचना बजविण्यात आल्या होत्या. मात्र, तरी देखील बांधकाम सुरु ठेवले होते.  ...

धक्कादायक.. ! पिण्याचा पाण्याचा प्रवास गटारातून...! - Marathi News | Shocking ..! Drinking water from the sewer! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक.. ! पिण्याचा पाण्याचा प्रवास गटारातून...!

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटींना पिण्याचा पाणी पुरवठा करणारी वाहिनी जर गटारातुनआणण्यात आली असेल तर हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ केल्यासारखेच आहे ...

दुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी - Marathi News | mother in law gave money to murderd to son in law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी

पहिल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने दुसऱ्या मुलीसाेबत काेणी प्रेमविवाह करु नये या हेतून सासूने जावयाला ठार करण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...

हडपसरला 15 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of 15 dogs in Hadasar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरला 15 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

हडपसर येथील म्हाडा काॅलनीजवळ 15 कुत्री मृतावस्थेत अाढळली असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. ...

सासवड जवळ अपघातात तरूणाचा मृत्यू - Marathi News | Death of a youth in accident near Saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड जवळ अपघातात तरूणाचा मृत्यू

सासवड जवळील चंदनटेकडी येथे दुचाकी आणि महिंद्रा जीपच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ...

चोरट्यांच्या तावडीतून आता मेडिकलची दुकानेही सुटेना, तब्बल १० लाखांची औषधे चोरीला - Marathi News | stolen 10 lakhs medicine from medical store | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरट्यांच्या तावडीतून आता मेडिकलची दुकानेही सुटेना, तब्बल १० लाखांची औषधे चोरीला

चोरट्यांच्या नजरेतून आता मेडिकलची दुकाने सुटणार नाही याची जणू खात्री देणारी घटना हडपसरमध्ये घडली आहे. ...

हडपसर सहायुक्तालयात डुकरे सोडून शिवसेनेचे आंदोलन  - Marathi News | leaving pigs in Hadapsar Sahayaktalay Movement by Shivsena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर सहायुक्तालयात डुकरे सोडून शिवसेनेचे आंदोलन 

पुणे मनपा आयुक्तालयात डुकरे सोडून पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, भुयारी मार्गाच्या कामासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले.  ...

अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या ट्युशन शिक्षकाला १० वर्ष कारावास - Marathi News | 10 years imprisonment to Tution teacher for minor girl sexual harrashment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणा-या ट्युशन शिक्षकाला १० वर्ष कारावास

पीडित मुलीने क्लासला न जाण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे तिच्या आईने क्लासला न जाण्यामागचे कारण विचारले असता हा लज्जास्पद प्रकार समोर आला. ...