कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे. ...
कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. ...
आगामी २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. ...
नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ...
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणूक , निकाल त्यानंतरची त्रिशंकु विधानसभा असं अनेक प्रकारचं राजकीय नाट्य संपूर्ण देशाने पाहिलं. अनेक राजकीय खेळींनंतर आता कुमारस्वामी देवेगौडा सत्ता स्थापन करणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनवर व ...