lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एच. डी. देवेगौडा

एच. डी. देवेगौडा

H d deve gowda, Latest Marathi News

Karnataka Elections : 90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..? - Marathi News | Karnataka Elections: At 90, HD Deve Gowda took up campaigning; The party will benefit..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..?

माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी देवेगौडा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सक्रिय दिसत आहेत. ...

ते उपकार फेडण्याचे प्रयत्न! माजी पंतप्रधान २०२४ मध्ये डाव्यांसोबत जाणार; कर्नाटक निवडणुकीत घोषणा - Marathi News | They want to repay the favor! Ex-PM HD deve gowda to go with Left in 2024 loksabha; announcement in Karnataka assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते उपकार फेडायचेत! माजी पंतप्रधान २०२४ मध्ये डाव्यांसोबत जाणार; कर्नाटक निवडणुकीत घोषणा

गेल्या काही निवडणुकांचे ट्रेंड पाहता कर्नाटक निवडणूक केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते. गेल्या वेळीही केंद्रात भाजपाचे सरकार आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. ...

HD Deve Gowda On Congress : ’देशात नेत्यांचा खजिना, काँग्रेसने आधी आपलं घर व्यवस्थित करावं'; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला चिमटा - Marathi News | Former Prime Minister HD Deve Gowda on Congress, said Congress Should Set its House in Order First | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :’देशात नेत्यांचा खजिना, काँग्रेसने आधी आपलं घर व्यवस्थित करावं'; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला चिमटा

HD Deve Gowda On Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात विरोधी पक्षांची आघाडी पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले - Marathi News | Former pm hd deve gowda writes to pm modi and give suggestions On the background of corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले

देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल.  ...

माजी पंतप्रधान देवगौडा कोरोना पॉझिटीव्ह, PM नरेंद्र मोदींचा डायरेक्ट फोन - Marathi News | Former Prime Minister Dave Gowda Corona Positive, Narendra Modi made a phone call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान देवगौडा कोरोना पॉझिटीव्ह, PM नरेंद्र मोदींचा डायरेक्ट फोन

देवगौडा यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना काहीही काळजी न करण्याचं आवाहन केलंय. देवगौडा यांच्या कोरोनाच्या अहवालाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला ...

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य! - Marathi News | Prime Minister Modi thanked former Prime Minister Deve Gowda in the Rajya Sabha and big comments on the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

शेतकरी आंदोलनासंदर्भात सभागृहात बरीच चर्चा झाली. मात्र, मुख्य मुद्यांवर चर्चा झालीच नाही, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे आभार मानत मोदी म्हणाले... (Narendra Modi in Rajya Sabha) ...

सोशल डिस्टंन्सिंग धुडकावून देवेगौडांच्या नातवाचा विवाह - Marathi News | The marriage of the grandson of Deve Gowda to social distancing of son of kumarswamy in benglore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल डिस्टंन्सिंग धुडकावून देवेगौडांच्या नातवाचा विवाह

शंभरपेक्षा जास्त वºहाडी; बाहेरील कुणीही नव्हते -कुमारस्वामी ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला - Marathi News | give Support the Shiv Sena, but...; Ex prime Minister Deve Gowda give valuable advice to Congress for Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला पाठिंबा द्या, पण...; माजी पंतप्रधानांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. चक्क काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र निवडणूक 2019 ...