लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एच. डी. देवेगौडा

एच. डी. देवेगौडा, मराठी बातम्या

H d deve gowda, Latest Marathi News

लोकसभेच्या १० जागा द्या; देवेगौडांची काँग्रेसकडे मागणी - Marathi News | Give 10 seats for Lok Sabha; Gowda's demand for Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकसभेच्या १० जागा द्या; देवेगौडांची काँग्रेसकडे मागणी

आगामी लोकसभा निवडणुकांत कर्नाटकमध्ये काँग्रेसने जनता दल (सेक्यूलर) पक्षाला किमान १० जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी त्या पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली. ...

बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही.... - Marathi News | H D DeveGowda finally broke his silence ... I do not sit quiet ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही....

कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे. ...

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा - Marathi News | H D Deve Gowda warns Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. ...

चंद्राबाबूंनी घेतली देवेगौडांची भेट, विरोधकांच्या एकजुटीला बळकटी येण्याची चिन्हे - Marathi News | Chandrababu meet HD Deve Gowda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबूंनी घेतली देवेगौडांची भेट, विरोधकांच्या एकजुटीला बळकटी येण्याची चिन्हे

आगामी २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. ...

'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही' - Marathi News | Mamata does not have to oppose the candidature of the PM candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममतांच्या पीएमपदाच्या उमेदवारीस विरोध नाही'

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपविरोधात एक भक्कम आघाडी स्थापन करावी, असे आग्रही मत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केले आहे. ...

राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा - Marathi News | Former PM's support to Rahul Gandhi for the Prime Minister's candidature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना मोठी 'लॉटरी'; पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला 'या' माजी पंतप्रधानांचा पाठिंबा

2019 मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेतून पायउतार करून दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा - Marathi News | H D Deve Gowda asks Congress not to take his party for granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीला एकत्र आलो म्हणजे एकत्र लढू असं नाही- देवेगौडा

नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ...

कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी - Marathi News | Kumaraswamy's cabinet expansion on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळ विस्तारास अखेर सापडला मुहूर्त, बुधवारी होणार शपथविधी

महत्त्वपूर्ण खात्यांवरील रस्सीखेचीमुळे खोळंबलेला कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारास अखेर मुहूर्त सापडला आहे. ...