HD DeveGauda, Prajwal Revanna: बिहारचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी का गप्प आहेत, ते तर रेवन्नाच्या प्रचाराला आले होते. आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजपा त्यांना देशातून पळायला मदत करते, हेच लोक बेटी बचावचे नारे देत ...