वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. Read More
Gyanvapi Mosque : अयोध्येत राम मंदिर उभं राहिल्यानंतर काही दिवसांतच वाराणसी मधील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. येथे पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला असून, या अहवालानंतर मशीद बांधण्यासाठी मंदिराच्या स्तंभांच ...
हा अहवाल सर्वाजनिक झाल्यानंतर, आता हिंदूंना तेथे पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी हिन्दू पक्षकारांकडून करण्यात आली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी कायदेशीर लढाई पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे. ...
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मालकीबाबत सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन व्यवस्था मशीद समितीने दाखल केलेल्या सर्व याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...
आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या. ...