ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. Read More
Gyanvapi: मध्यरात्री २ वाजता ज्ञानवापीतील व्यास तळघरात शुद्धीकरण करत पहिली पूजा करण्यात आली. दिवसभरातील धार्मिक विधींचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले. ...
Gyanvapi Vyas Tahkhana photos: वाराणसीमधील ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात पूजा करण्याचे आदेश कोर्टाने नुकतेच दिले. त्यानंतर इथे ३० वर्षांनंतर पूजा झाली. त्याबरोबर आता व्यास तळघराचे काही फोटो समोर आले आहेत. ...