लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुरु पौर्णिमा

Guru Purnima News in Marathi | गुरु पौर्णिमा मराठी बातम्या , मराठी बातम्या

Guru purnima, Latest Marathi News

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. 
Read More
१३ जुलैला गुरुपौर्णिमा: ९ शुभ योगांचा महासंयोग; ‘ही’ कामे अवश्य करा अन् शुभलाभ मिळवा - Marathi News | these 9 auspicious yoga on guru purnima 2022 and know why this is special according to astrology and mythology | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१३ जुलैला गुरुपौर्णिमा: ९ शुभ योगांचा महासंयोग; ‘ही’ कामे अवश्य करा अन् शुभलाभ मिळवा

यंदाच्या गुरुपौर्णिमेला एक, दोन नाही, तर तब्बल ९ शुभ योगांचा महायोग जुळून येत आहे. जाणून घ्या... ...

Guru Purnima 2022: जीवनात सुख, समृद्धी, लाभ, शांती मिळवण्यासाठी गुरु पौर्णिमेला करा 'या' मंत्रांचा जप! - Marathi News | Guru Purnima 2022: Chant 'these' mantras on Guru Purnima to get happiness, prosperity, benefit and peace in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2022: जीवनात सुख, समृद्धी, लाभ, शांती मिळवण्यासाठी गुरु पौर्णिमेला करा 'या' मंत्रांचा जप!

Guru Purnima 2022: आपल्या आयुष्यात गुरुप्राप्तीचा शोध संपला नसेल, तर हे मंत्र नक्की उपयोगी पडतील आणि आयुष्याला नवी दिशा मिळेल! ...

Guru Purnima 2022: गुरु पौर्णिमेनिमीत्त नरसोबाच्या वाडीतील गुरुंच्या पादुकांचे अवश्य दर्शन घ्या; कारण...  - Marathi News | Guru Purnima 2022: On the occasion of Guru Purnima, you must visit Guru's Padukas in Narasoba's Wadi; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2022: गुरु पौर्णिमेनिमीत्त नरसोबाच्या वाडीतील गुरुंच्या पादुकांचे अवश्य दर्शन घ्या; कारण... 

Guru Purnima 2022: ६५० वर्षांचा काळ लोटूनही नरसोबाच्या वाडीतील गुरुंच्या पादुका सजीव भासतात, असा भाविकांचा अनुभव आहे. तो अनुभव घेण्यासाठी गुरु पौर्णिमेहून अधिक चांगले औचित्य कोणते? ...

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेला जुळून येतोय त्रिग्रही योग; 'या' तीन राशींना मिळेल सौख्याचा भोग! - Marathi News | Guru Purnima 2022: On Guru Purnima, these three zodiac signs will benefit from Trigrahi Yoga! | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेला जुळून येतोय त्रिग्रही योग; 'या' तीन राशींना मिळेल सौख्याचा भोग!

Guru Purnima Triyoga astrology: हिंदू धर्मात महर्षी वेद व्यास जयंती ही तिथी गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यंदा १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी त्रिग्रही योग तयार होत आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार ...

अमेरिकेत जपली भारतीय परंपरा; ‘टीचर्स’ना गुरुवंदनेतून नमन - Marathi News | Indian tradition in America; Gurupournima celebration for ‘Teachers’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमेरिकेत जपली भारतीय परंपरा; ‘टीचर्स’ना गुरुवंदनेतून नमन

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत एचएसएसतर्फे (हिंदू स्वयंसेवक संघ) अमेरिकेतील ७३ शहरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवांचे आयोजन करण्यात आले. ...

पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा  - Marathi News | Celebrate Gurupournima in a simple manner at Pohardevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी येथे साध्या पध्दतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा 

Celebrate Gurupournima in a simple manner at Pohardevi : श्री संत महान तपस्वी रामराव बापू यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त भोग विधी, पाळणा पूजा समाधी स्थळी संपन्न झाला. ...

Guru Purnima 2021 : लोकमान्य टिळक यांना राष्ट्रगुरु का म्हटले जात असे, त्यामागे आहेत 'ही' कारणे! - Marathi News | Guru Purnima 2021: There are 'these' reasons why Lokmanya Tilak was called Rashtra Guru! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2021 : लोकमान्य टिळक यांना राष्ट्रगुरु का म्हटले जात असे, त्यामागे आहेत 'ही' कारणे!

Guru purnima 2021 : जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला. ...

Guru purnima 2021 : ईश्वरी शक्तीची प्रचिती देणारा गाणगापुरातील मंदिराचा 'हा' प्रसंग! - Marathi News | Guru purnima 2021: 'This' event of the temple in Gangapur, which gives proof of divine power! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru purnima 2021 : ईश्वरी शक्तीची प्रचिती देणारा गाणगापुरातील मंदिराचा 'हा' प्रसंग!

Guru Purnima 2021: आज गुरु पौर्णिमा, त्यानिमित्त गुरु चरणांची ही मानस पूजा! ...