लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुरु पौर्णिमा

Guru Purnima News in Marathi | गुरु पौर्णिमा मराठी बातम्या , मराठी बातम्या

Guru purnima, Latest Marathi News

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. 
Read More
Guru purnima 2021 : महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून पांडव स्वर्गस्थ झाले; जाणून घ्या महर्षी व्यास आणि महाभारतातल्या गोष्टी! - Marathi News | Guru purnima 2021: The Pandavas passed away at the Hevan by order of Maharshi Vyas; Learn about Maharshi Vyas and the Mahabharata! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru purnima 2021 : महर्षी व्यासांच्या सांगण्यावरून पांडव स्वर्गस्थ झाले; जाणून घ्या महर्षी व्यास आणि महाभारतातल्या गोष्टी!

Guru purnima 2021 : श्रीमद्भागवत पुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचा उल्लेख आहे, महर्षी व्यास हे त्यापैकी एक अवतार आहेत.  ...

Guru purnima 2021 : सादरीकरणाच्या मंचाला 'व्यासपीठ' हे नाव कसे पडले याची सविस्तर माहिती! - Marathi News | Guru purnima 2021: Detailed information on how the presentation forum got the name 'Vyaspeetha'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru purnima 2021 : सादरीकरणाच्या मंचाला 'व्यासपीठ' हे नाव कसे पडले याची सविस्तर माहिती!

Guru purnima 2021 : आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते. ...

सचिन तेंडुलकरने केले गुरूंचे स्मरण - Marathi News | Sachin Tendulkar remembers his Guru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने केले गुरूंचे स्मरण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन गुरुंचे स्मरण करीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ...

coronavirus: कोरोनामुळे सोशल मीडियावर साजरी झाली गुरुपौर्णिमा - Marathi News | coronavirus: celebrated Gurupournima on social media due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनामुळे सोशल मीडियावर साजरी झाली गुरुपौर्णिमा

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावेळी विविध सण व उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी मोठे उत्सव रद्द केले जात आहेत. ...

एकमुखी दत्तमंदिरात पादुका पूजन - Marathi News | Paduka Pujan in Ekmukhi Datta Mandir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकमुखी दत्तमंदिरात पादुका पूजन

गुरु पौर्णिमेनिमित्त गोदा काठावरील श्री एकमुखी दत्तमंदिरात रविवारी (दि.५) सकाळी पादुकापूजन, अभिषेक श्री दत्तगुरुंची आरती, पूजापाठ आदींसह विविध धार्मिक विधी संपन्न झाले. ...

पंचवटीतील मठ, मंदिरांत गुरु पौर्णिमा साजरी - Marathi News | Monastery in Panchavati, Guru Pournima celebration in temples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीतील मठ, मंदिरांत गुरु पौर्णिमा साजरी

पंचवटी परिसरातील विविध ठिकाणी असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ...

गुरुपौर्णिमा विशेष : सर्वोपचार रुग्णालयात गुरू-शिष्यांची रुग्णसेवा! - Marathi News | Gurupournima Special: Patient service of Guru-Shishya at Sarvopachar Hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुरुपौर्णिमा विशेष : सर्वोपचार रुग्णालयात गुरू-शिष्यांची रुग्णसेवा!

इंटर्न डॉक्टर जीवाची बाजी लावून कोविड वॉर्डात रुग्णसेवेच्या माध्यमातून आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देत आहेत. ...

गुरुविण कोण दाखविल वाट..! - Marathi News | Guruvin is not another basis ..! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुविण कोण दाखविल वाट..!

गुरु कुणास करावे तर जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद समजावे.. ...