लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले! - Marathi News | Bigg Boss 18 Update Weekend Ka Vaar Tripti Dimri And Rajkumar Rao Talk To Gunaratna Sadavarte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोर्टातही असेच बोलता का?" तृप्ती डिमरीच्या प्रश्नाला सदावर्तेंनी दिलं असं उत्तर की सगळेच हसले!

'बिग बॉस हिंदी'चा १८ वा सीझन वकील गुणरत्न सदावर्ते गाजवत आहेत. ...

गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस'च्या घरातून पडले बाहेर ? जाणून घ्या कुणाचं झालं Eviction! - Marathi News | Gunratna Sadavarte Latest news Bigg Boss 18 Elimination Gadhraj Donkey Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुणरत्न सदावर्ते 'बिग बॉस'च्या घरातून पडले बाहेर ? जाणून घ्या कुणाचं झालं Eviction!

'बिग बॉस'च्या घरात अभिनेता करण वीर मेहराने गुणरत्न सदावर्ते यांना नॉमिनेट केलं होतं. ...

"मी तुमची मोठी फॅन", भारती सिंगने केलं कौतुक, तर कृष्णाने केली नक्कल; 'बिग बॉस'च्या घरात फक्त गुणरत्न सदावर्तेंचीच हवा - Marathi News | bigg boss 18 bharti singh praises gunratna sadavarte krushna abhishek mimicry video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमची मोठी फॅन", भारती सिंगने केलं कौतुक, तर कृष्णाने केली नक्कल; 'बिग बॉस'च्या घरात फक्त गुणरत्न सदावर्तेंचीच हवा

बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. भारती सिंगदेखील सदावर्तेंची फॅन झाली आहे.  ...

"मी जेव्हा बोलतो तेव्हा मुंबई चालू होते"; भाईजानसमोरच सदावर्तेंची डायलॉगबाजी! सलमान म्हणाला- - Marathi News | bigg boss 18 salman khan and gunratna sadavarte funny conversation promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जेव्हा बोलतो तेव्हा मुंबई चालू होते"; भाईजानसमोरच सदावर्तेंची डायलॉगबाजी! सलमान म्हणाला-

बिग बॉस हिंदी सीझन १८ च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानसमोरच गुणरत्न सदावर्तेंनी डायलॉगबाजी सुरु केल्याची गोष्ट पाहायला मिळाली (salman khan, gunratna sadavarte) ...

Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंचा हिरेजडीत सूट पाहिलात का? किंमत जाणून बसेल धक्का! - Marathi News | Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte Wear Diamond Suit Worth One And A Half Lakhs Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंचा हिरेजडीत सूट पाहिलात का? किंमत जाणून बसेल धक्का!

नुकतंच 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंनी हिरेजडीत सूट घातल्याचं पाहायला मिळालं. ...

'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना सतावतेय पत्नीची आठवण, मोठ-मोठ्याने ओरडत म्हणाले, "जयश्री आय लव्ह यू" - Marathi News | Bigg Boss 18 Advocate Gunratan Sadavarte Express Love For Wife Jayashree Patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुणरत्न सदावर्तेंना सतावतेय पत्नीची आठवण, मोठ-मोठ्याने ओरडत म्हणाले, "जयश्री आय लव्ह यू"

'बिग बॉस मराठी'नंतर आता 'बिग बॉस' हिंदीच्या  १८व्या पर्वांची चर्चा सुरू आहे. ...

"दाऊद इब्राहिमही मला घाबरतो...", 'बिग बॉस १८'चा हा सदस्य घरात करतोय दादागिरी - Marathi News | "Dawood Ibrahim even scares me", bigg boss 18 advocate gunaratna sadavarte lost his control during jail task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दाऊद इब्राहिमही मला घाबरतो...", 'बिग बॉस १८'चा हा सदस्य घरात करतोय दादागिरी

Bigg Boss 18 gunaratna sadavarte : बिग बॉस १८च्या घरात वकिल गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत. ते घरात प्रत्येक गोष्टींवर घरातील सदस्यांचा वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान आता त्यांनी शोमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट - Marathi News | Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte nominatted with karan veer mehra chahat pandey avinash mishra and muskan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार गुणरत्न सदावर्ते? 'हे' सदस्य झाले नॉमिनेट

बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. पण, पहिल्याच आठवड्यात त्यांच्यावर नॉमिनेशची टांगती तलवार आहे.  ...