लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले - Marathi News | while wishing on the occasion of Holi gunratan Sadavarte slams uddhav thackeray raj thackeray and ncp leader sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले

"राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना," असे सदावर्ते म्हणाले... ...

"आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...!" गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले - Marathi News | Gunaratna Sadavarte attack on raj thackeray over their statement about Gangajal holy water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता राज ठाकरे यांची सटकली का? हेच जर एकाद्या मुस्लीम व्यक्तीकडून घडलं असतं तर...!" गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ही गोष्ट जर चुकूण एखाद्या अल्पसंख्यक मुस्लीमाच्या हातून झाली असती, तर किती तिळपापड झाला असता, असे म्हणत, आता राज ठाकरे यांची सटकली का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला.   ...

सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड हा महिलांवर अन्याय; सदावर्तेंच्या कन्येची महिला आयोगात तक्रार - Marathi News | senior advocate gunaratna sadavarte daughter zen sadavarte file complaint in national women commission against siddhivinayak mandir dress code | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड हा महिलांवर अन्याय; सदावर्तेंच्या कन्येची महिला आयोगात तक्रार

Siddhivinayak Mandir Dress Code News: ही संविधानाच्या तरतुदींची पायमल्ली आहे, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्येने केल्याचे सांगितले जात आहे. ...

पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Gunaratna Sadavarte supports Dhananjay Munde on Beed issue, warns to Suresh Dhas and Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

सुरेश धस यांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.  ...

“प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे ‘शिमगा’”: गुणरत्न सदावर्ते - Marathi News | gunaratna sadavarte support prajakta mali and rashmika mandanna and criticized suresh dhas as well as beed morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे ‘शिमगा’”: गुणरत्न सदावर्ते

Gunaratna Sadavarte News: बीड येथील जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वतःच्या स्वार्थासाठी होता. कोणालाही न्याय मिळण्यासाठी तो मोर्चा नव्हता, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ...

बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Gunaratna Sadavarte talk about reason behind sudden coming out of Bigg Boss 18? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट

गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉस १८ मधून बाहेर आल्यावर केलेलं विधान चर्चेत आहे (bigg boss 18, gunratna sadavarte) ...

Bigg Boss 18: "तुम्ही परत या", 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना मिस करतोय अभिनेता, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss 18 actor manu punjabi tweet goes viral after gunratna sadavarte exit from show said he is missing him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: "तुम्ही परत या", 'बिग बॉस'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंना मिस करतोय अभिनेता, म्हणाला...

आठवड्याभरानंतरच सदावर्तेंना बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिग बॉस फेम अभिनेत्याने ट्वीट केलं आहे.   ...

गुणरत्न सदावर्तेंची 'बिश्नोई' समाजावर प्रतिक्रिया, बॉलिवूडविषयी म्हणाले, "अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली..." - Marathi News | Gunaratna Sadavarte evict from bigg boss 18 reacts to Bishnoi community baba siddiqui murder case and salman khan s security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुणरत्न सदावर्तेंची 'बिश्नोई' समाजावर प्रतिक्रिया, बॉलिवूडविषयी म्हणाले, "अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली..."

सलमान खानने काय करावं? गुणरत्न सदावर्तेंनी काय सल्ला दिला वाचा. ...