लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Latest news, मराठी बातम्या

Gunratna sadavarte, Latest Marathi News

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Read More
"गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | Maratha Kranti Morcha Demands "Stop the gunratn Sadavarts in time, register a case due to baseless statements" | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गुणरत्न सदावर्तेंना वेळीच आळा घालून गुन्हा नोंदवा" मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सतीश काळे यांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज... ...

“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते - Marathi News | advocate gunratna sadavarte slams manoj jarange patil over maratha reservation sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या सभांना केवळ एका जत्रेसारखे पाहतो. त्यांचे बोलणे मग्रुरी आणि माजोरीपणाचे असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ...

छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले - Marathi News | Chhagan Bhujbal, Gunaratna Sadavarte both Deputy Chief Ministers should give warning; Manoj Jarange warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता. ...

“गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान - Marathi News | congress atul londhe demands that state home minister devendra fadnavis should show courage to take action against gunaratna sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान

Maharashtra Politics: नेमके प्रकरण काय? जाणून घ्या... ...

गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी... - Marathi News | Gunaratna Sadavarta's challenge to Ajit Pawar 'Four days before Diwali, ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर पु्न्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.  ...

'हे शरद पवारांचे दुकान नाहीय'; गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळा विदर्भाच्या सभेत राडा - Marathi News | 'This is not Sharad Pawar's shop'; Clash in Gunaratna Sadavarte in the meeting of separation of Vidarbha yavatmal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे शरद पवारांचे दुकान नाहीय'; गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळा विदर्भाच्या सभेत राडा

या सभेला एसटी कर्मचारी जमले होते. एसटीच्या संदर्भातल्या विषयांवर बोलण्यास एक गट सांगत होता. ...

एसटीच्या बँकेचे कर्मचारी आता हॅलो ऐवजी, वंदे मातरम् बोलणार.. - Marathi News | Bank employees of ST will now say Vande Mataram instead of Hello | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एसटीच्या बँकेचे कर्मचारी आता हॅलो ऐवजी, वंदे मातरम् बोलणार..

संचालकांच्या बैठकीत निर्णय : अंमलबजावणी करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश ...

औरंगजेब अतिरेकी, लादेनप्रमाणे त्याची कबरही मध्य समुद्रात नेऊन टाकली पाहिजे- गुणरत्न सदावर्ते - Marathi News | Aurangzeb's promotion continues, he is an extremist like Lashkar-e-Taiba - Adv. Gunaratna Sadavarte | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगजेब अतिरेकी, लादेनप्रमाणे त्याची कबरही मध्य समुद्रात नेऊन टाकली पाहिजे- गुणरत्न सदावर्ते

'जुलमी, अत्याचारी विचार ओसामा बिन लादेनप्रमाणे समुद्रात टाकले पाहिजे. परत कोणी फुले वाहन्यासाठी जाऊ नये.' ...