lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलशन ग्रोव्हर

गुलशन ग्रोव्हर, मराठी बातम्या

Gulshan grover, Latest Marathi News

गुलशन ग्रोव्हर यांनी शूटिंग दरम्यान सनी पाजीच्या अंगठ्यावर तलवारीने वार केला अन्...; नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | when gulshan grover cut the sunny deol thumb what had happened on sohni mahiwal set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलशन ग्रोव्हर यांनी शूटिंग दरम्यान सनी पाजीच्या अंगठ्यावर तलवारीने वार केला अन्...; नेमकं काय घडलं होतं?

गुलशन ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीत 'सोहनी महिवाल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला. ...

ऑनस्क्रीन शाहरुखला मारल्यानं चाहतीनं दिला नव्हता व्हिसा, बॉलिवूडच्या 'बॅडमॅन'ची स्टोरी माहितीए का? - Marathi News | The Badman of Bollywood: story of Gulshan Grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन शाहरुखला मारल्यानं चाहतीनं दिला नव्हता व्हिसा, बॉलिवूडच्या 'बॅडमॅन'ची स्टोरी माहितीए का?

बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजेच गुलशन ग्रोव्हर. आज गुलशन ग्रोव्हर 68 वर्षाचे झाले आहेत. ...

गुलशन ग्रोवर यांचं करिअर 'या' अभिनेत्याला करायचं होतं उद्ध्वस्त?, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा! - Marathi News | gulshan grover in maniesh paul podcast show actor revealed his enemies after so many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलशन ग्रोवर यांचं करिअर 'या' अभिनेत्याला करायचं होतं उद्ध्वस्त?, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा!

'बॅडमॅन' या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते गुलशन ग्रोवर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. ...

Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा - Marathi News | Rocketry - The Nambi Effect Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा

Rocketry - The Nambi Effect Movie Review केवळ सीमेवर लढतात तेच नॅशनल हिरो नसतात, तर समाजात वावरतानाही देशसेवेसाठी जीवन वेचणारेही खरे नायक असतात. 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटातही अशाच एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पहायला मिळते. ...

बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ - Marathi News | The actor was kissing Katrina Kaif in a closed room; Amitabh Bachchan was caught red-handed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! बंद खोलीत हा अभिनेता कतरिना कैफला करत होता किस; बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

२००३ साली कतरिना कैफ (Katrina Kaif)ने 'बूम' (Boom Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत आला होता. ...

सेलिब्रिटीजनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- अभिनेता गुलशन ग्रोवर - Marathi News | Celebrities should pay attention to the quality of the product says gulshan grover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेलिब्रिटीजनी उत्पादनाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे- अभिनेता गुलशन ग्रोवर

तरुणांनी निरोगी जीवनशैली आत्मसात करावी ...

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक एकेकाळी विकायचा डिटर्जंट पावडर, आज आहे कोटींच्या संपत्तीचा मालक - Marathi News | Gulsan Grover who once used to sell detergent, now greatest bollywood villain, owns property worth crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक एकेकाळी विकायचा डिटर्जंट पावडर, आज आहे कोटींच्या संपत्तीचा मालक

संघर्षाचा काळ इतका वाईट होता की त्यांना कधी कधी दोन वेळचे जेवणही मिळायचे नाही. बेरच दिवस उपाशी राहूनच दिवस काढावे लागायचे. ...

माझ्या पोटावर लाथ मारू नकोस...! ‘कॅप्टन कुल’ धोनीला पाहून घाबरला बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’ - Marathi News | Gulshan Grover urges M S Dhoni not to take up any 'Don Roles' after Dhoni's new hairstyle, | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या पोटावर लाथ मारू नकोस...! ‘कॅप्टन कुल’ धोनीला पाहून घाबरला बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’

गुलशन ग्रोव्हर सध्या थोडे घाबरलेले आहेत. आता इतका मोठा स्टार माणूस का व कोणाला घाबरणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे, महेंद्रसिंग धोनीला. ...