गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. Read More
Load Shedding In Maharashtra: राज्यात होत असलेल्या भारनियमनाला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका राज्य सरकारमंधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ...
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील म्हणाले की, इतर पक्षातील लोकांना त्रास देणे, त्यांना जेलमध्ये पाठवणे, त्यांची चौकशी लावणे यापेक्षा विकासकामांवर भर देणे चांगले. लोकप्रतिनिधींनी जनतेची कामे केली पाहिजेत, अन्यथा माजी मंत्री झाल्यावर बॅग पकडायलाही माणूस ...
कोरोना काळात अनेक नातेवाइकांनी मृत पावलेल्या लोकांकडे पाठ फिरविल्याचे आपण पाहिले आहे. गडगंज पैसे असणारे लोकही लाटेतून वाचू शकले नाहीत, हे कटू सत्य आहे. अशा वेळी डॉक्टर हेच रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सेवा देत होते. असे असताना डॉक्टर व पुढारी म्हणजे प ...
Gulabrao Patil : जिल्ह्यात देखील महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढू शकतो. मात्र, प्रत्येक पक्षाने त्यांच्या पक्षातील नारदांना सांभाळण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ...
Gulabrao Patil on Narayan Rane: शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दुसऱ्या दिवशी राऊत यांना फैलावर घेतले होते. ...