लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
हॉर्न वाजवल्याने वाद, नंतर जाळपोळ, लुटालूट'; गुलाबराव पाटलांच्या वाहनावरून वाद, संचारबंदी लागू, ७ जण अटकेत - Marathi News | Argument over horn honking, then arson, looting; Argument over Gulabrao Patil's vehicle, curfew imposed, 7 people arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हॉर्न वाजवल्याने वाद, नंतर जाळपोळ, लुटालूट'; गुलाबराव पाटलांच्या वाहनावरून वाद, संचारबंदी लागू, ७ जण अटकेत

पाळधी गावात गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...

मुलीची हळद अन् त्याच दिवशी दंगलीत 'त्यांचं' दुकान जाळलं; घटनेमुळे जळगावात हळहळ - Marathi News | A few days before the daughters marriage the fathers shop was burnt down by the miscreants | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलीची हळद अन् त्याच दिवशी दंगलीत 'त्यांचं' दुकान जाळलं; घटनेमुळे जळगावात हळहळ

लेकीच्या अंगावर अक्षदा पडण्यापूर्वीच त्यांची रोजीरोटी हिरावली गेली आणि त्यांच्यावर दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ आली.  ...

गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याने वाद पेटला; जळगावमधील पाळधीत मोठा राडा, संचारबंदी - Marathi News | Gulabrao Patil's driver honked his horn, sparking a row; A huge ruckus broke out in Jalgaon's Paladhi village, shivsena clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविल्याने वाद पेटला; जळगावमधील पाळधीत मोठा राडा, संचारबंदी

Gulabrao Patil Clash News: पाळधी गावात कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ...

गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं - Marathi News | shiv sena Gulabrao Patil slams gulabrao Devkar who was preparing for Ajit Pawars NCP entry | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं

देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीआधी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...

एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळावं, याचा आग्रह अजूनही सोडलेला नाही -गुलाबराव पाटील - Marathi News | Gulabrao Patil said, We strongly demand that Eknath Shinde get a home account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळावं, याचा आग्रह अजूनही सोडलेला नाही -गुलाबराव पाटील

Eknath Shinde Mahayuti News: महायुती सरकार स्थापन झालं असलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते असणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde mindset was not to become Deputy Chief Minister says Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती"; एकनाथ शिंदेंबाबत गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

एकनाथ शिंदे यांची मानसिकता उपमुख्यमंत्री व्हायची नव्हती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ...

'गृह' खात्याचा आग्रह, भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष; गुलाबराव पाटील काय म्हणाले? - Marathi News | We want Eknath Shinde to remain in power, we have demanded the post of Home Minister from the BJP central leadership - Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गृह' खात्याचा आग्रह, भाजपाच्या निर्णयाकडे लक्ष; गुलाबराव पाटील काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदेंकडे हवे होते त्यांचा फायदा झाला असता असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.  ...

"भाजप तुमचा पक्ष शिल्लक ठेवतो का हे..."; संजय राऊतांचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut response to Gulabrao Patil who said Uddhav Thackeray MLAs will leave the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप तुमचा पक्ष शिल्लक ठेवतो का हे..."; संजय राऊतांचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंचे आमदार साथ सोडतील म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...