लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Latest news in marathi

Gulabrao patil, Latest Marathi News

गुलाब रघुनाथ पाटील Gulabrao Patil हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार असून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आहेत. यासोबतच ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
Read More
डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Bandits give wrong information to Uddhav Thackeray, Gulabrao Patil attacks Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाकू लोक उध्दव ठाकरेंना चुकीची माहिती देतात, गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. ...

Maharashtra Politics: “डोकं आऊट झालंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला - Marathi News | shinde group gulabrao patil replied ncp jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“डोकं आऊट झालंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला

Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरुन शिंदे गटातील नेत्याने टीका केली. ...

जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री, गुलाबराव पाटलांचा वंचितला टोला - Marathi News | The Chief Minister who took the biggest decision in world history, Gulabrao Patal's Vanchitala Tola | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जगाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय घेणारे मुख्यमंत्री, गुलाबराव पाटलांचा वंचितला टोला

मुख्यमत्री शिंदेंनी कोणाला सोडावं आणि कोणाला पकडावं हे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगण्याची काही गरज नाही ...

"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली - Marathi News | "I kicked Owaisi's dogs in the assembly"; Minister Gulabrao Patal's tongue slipped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"ओवैसीच्या कुत्र्यांना मी विधानसभेत ठणकावलं होतं"; मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

लव्ह जिहाद, गो हत्या आणि धर्मांतर या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी जळगावात हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. ...

४० लोक पळालेला सुरतचा रस्ता बघा, आदित्य ठाकरेंचा टोला; गुलाबराव झाले आक्रमक म्हणाले...तुमचा विषयच संपला! - Marathi News | Look at the Surat road where 40 people fled Aditya Thackeray attack and gulabrao patil became aggressive give reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० लोक पळालेला सुरतचा रस्ता बघा, आदित्य ठाकरेंचा टोला; गुलाबराव आक्रमक! म्हणाले, तुमचा विषयच संपला!

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ...

एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण' - Marathi News | Take back Eknath Khadse's MLA, Minister Gulabrao Patil gave the 'reason' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण'

दुधसंघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले ...

'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा - Marathi News | Karnataka Chief Minister Basavaraj Bommai has been criticized by Shinde group minister Gulabrao Patil. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. ...

मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा - Marathi News | Shinde group minister Gulabrao Patil issued a warning after MLA Prasad Lad's statement about Chhatrapati Shivaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ...